१ शमुवेल 19:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 शौल हाती भाला घेऊन आपल्या मंदिरात बसला असून दावीद त्याच्यापुढे वाद्य वाजवत असता परमेश्वराकडील दुरात्मा शौलाच्या ठायी संचरला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग परमेश्वराचा पासून दुष्ट आत्मा शौलावर आला आणि तो आपला भाला हाती धरुन आपल्या घरी बसला असता दावीद हाताने वाद्य वाजवीत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु शौल आपल्या घरी हातात भाला घेऊन बसला असता दावीद त्याच्यापुढे वीणा वाजवित होता, तेव्हा याहवेहकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा शौलावर आला, Viz kapitola |