१ शमुवेल 19:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 इकडे युद्ध पुन्हा सुरू झाले तेव्हा दाविदाने जाऊन पलिष्ट्यांशी युद्ध केले, त्यांचा मोठा संहार केला व ते त्याच्यापुढून पळून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 यानंतर आणखी लढाई झाली आणि दावीदाने जाऊन पलिष्ट्यांशी लढून त्यांचा फार मोड केला आणि ते त्याच्यापुढून पळाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 त्यानंतर पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आणि दावीद जाऊन पलिष्ट्यांशी लढला, त्याने त्यांना असे मारले की ते त्याच्यापुढून पळून गेले. Viz kapitola |