१ शमुवेल 19:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण त्याने आपले शिर हातावर घेऊन त्या पलिष्ट्याचा संहार केला आणि परमेश्वराने इस्राएलाचा मोठा उद्धार केला हे पाहून आपणाला आनंद झाला; असे आहे तर आपण दाविदाला विनाकारण मारून निर्दोष रक्त सांडण्याचे पाप का करता?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्यानेही आपले शिर हाती घेवून पलिष्ट्याला जिवे मारिले आणि परमेश्वराने अवघ्या इस्राएलासाठी मोठे तारण केले ते तुम्ही ते पाहून हर्षित झाला; तर दावीदाला निष्कारण मारताना निर्दोष रक्त तुम्ही का पाडावे?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्याने त्याचा जीव मुठीत घेऊन त्या पलिष्ट्याला मारले. याहवेहने सर्व इस्राएलसाठी मोठा विजय मिळवून दिला आणि तुम्हाला ते पाहून आनंद झाला होता. तर मग दावीदासारख्या निर्दोष व्यक्तीला विनाकारण मारून तुम्ही पाप का करावे?” Viz kapitola |