१ शमुवेल 19:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ज्या मैदानात तू असशील तेथे जाऊन मी आपल्या बापासमोर हजर होईन व त्याच्याकडे तुझी गोष्ट काढीन; मला काही कमीजास्त दिसले तर मी ते तुला कळवीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मी जाऊन ज्या शेतात तू आहेस तेथे आपल्या बापाजवळ उभा राहीन आणि तुझ्याविषयी मी आपल्या बापापाशी संभाषण करीन आणि जे पाहीन ते तुला कळवीन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तू जिथे आहेस तिथे बाहेर मैदानात माझ्या पित्याबरोबर मी उभा राहीन; त्याच्याशी मी तुझ्याविषयी बोलेन आणि जे मला समजेल ते मी तुला कळवेन.” Viz kapitola |