१ शमुवेल 19:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 म्हणून योनाथानाने दाविदाला सागितले की, “माझा बाप शौल तुला मारून टाकायला पाहत आहे; तर तू सकाळपर्यंत सावध होऊन एखाद्या गुप्त स्थळी लपून राहा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 योनाथानाने दावीदाला म्हटले की, “माझा बाप शौल तुला जिवे मारायास पाहत आहे. म्हणून आता सकाळपर्यंत सावध होऊन एकांती लपून राहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 म्हणून त्याने दावीदाला सावध केले, “माझा पिता शौल तुला मारण्याची संधी शोधत आहे. तर उद्या सकाळपर्यंत तू सावध राहा; गुप्त ठिकाणी जा व तिथेच लपून राहा. Viz kapitola |