१ शमुवेल 18:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग योनाथानाने दाविदाशी आणभाक केली; कारण तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग योनाथानाने दावीदाशी मैत्रीचा करार केला कारण तो आपल्या जिवासारखी त्याजवर प्रीती करीत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि योनाथानने दावीदाशी करार केला, कारण त्याने जशी आपल्या स्वतःच्या जिवावर तशी दावीदावर प्रीती केली. Viz kapitola |