१ शमुवेल 18:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग शौलाने दाविदाला आपल्यापासून दूर करून सहस्रपती नेमले; तो लोकांच्या पुढे चालत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 शौलाने त्यास आपल्यापासून दूर करून त्यास आपल्या हजारांचा सरदार करून ठेवले. दावीद लोकांच्या देखत आत बाहेर जात येत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा शौलाने दावीदाला आपल्या पुढून घालवून दिले व हजारांचा सेनापती म्हणून नेमले आणि दावीदाने त्या सैनिकांचे युद्धात नेतृत्व केले. Viz kapitola |