Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 17:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्याने माझ्याशी लढून मला ठार मारले तर आम्ही तुमचे दास होऊ; पण माझी त्याच्यावर सरशी होऊन मी त्याला मारले, तर तुम्ही आमचे दास होऊन आमची सेवा करावी.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जर माझ्याशी लढाई करून त्याने मला जीवे मारले तर आम्ही तुमचे चाकर होऊ. परंतु जर मी त्यास जीवे मारले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची चाकरी करावी.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 जर तो माझ्याशी लढून मला मारू शकेल तर आम्ही तुमची प्रजा होऊ; परंतु जर मी त्याच्यावर मात केली आणि त्याला मारले, तर तुम्ही आमची प्रजा होऊन आमची सेवा कराल.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 17:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy