Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 17:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तो उभा राहून इस्राएल सैन्याला मोठ्याने हाक मारून म्हणाला, “तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्यरचना का केली आहे? मी पलिष्टी नव्हे काय? आणि तुम्ही शौलाचे नोकर ना? तुम्ही आपल्यांतला एक पुरुष निवडा, आणि त्याने माझ्याकडे यावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तेव्हा तो उभा राहिला आणि इस्राएलच्या सैन्यास हाक मारून त्यास म्हणाला, “तुम्ही लढाई कारायास का निघाला आहा? मी पलिष्टी आहे, आणि तुम्ही शौलाचे चाकर ना? तुम्ही आपल्या मधून एक पुरुष निवडा आणि तो माझ्याकडे उतरून येवो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 गल्याथ उभा राहिला आणि इस्राएली सैन्याला ओरडून म्हणाला, “तुम्ही युद्ध रचण्यासाठी बाहेर येऊन का उभे आहात? मी पलिष्टी नाही काय आणि तुम्ही शौलाचे चाकर नाहीत काय? तुमच्यातील एक मनुष्य निवडा आणि त्याने माझ्याकडे यावे.

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 17:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy