१ शमुवेल 17:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता. त्याने खवल्यासारख्या पट्ट्यांचे कवच अंगात घातले होते; त्या कवचाचे वजन पाच हजार पितळी शेकेल होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 त्याच्या डोक्यावर पितळी टोप होता आणि त्याने खवलाचे चिलखत घातलेले होते आणि त्या चीलखताचे वजन तर पाच हजार पितळ्याचे शेकेल असे होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्याच्या डोक्यावर कास्याचा टोप होता, त्याने खवल्यासारखे कास्याचे चिलखत घातले होते; ज्याचे वजन पाच हजार शेकेल होते; Viz kapitola |