१ शमुवेल 16:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग इशायाने शाम्मा ह्याला त्याच्यापुढून चालवले; पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वराला हाही पसंत नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग इशायने शम्मास पुढे चालविले. परंतु शमुवेलाने म्हटले. “ह्यालाही परमेश्वराने निवडले नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 नंतर इशायाने शम्माहला चालविले, परंतु शमुवेल म्हणाला, “हा सुद्धा याहवेहने निवडलेला नाही.” Viz kapitola |