१ शमुवेल 16:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ते आले तेव्हा त्याने अलीयाबास न्याहाळून पाहून म्हटले, “परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ते आले तेव्हा असे झाले कि, त्याने अलियाबास पाहून स्वतःला म्हटले, “परमेश्वराचा अभिषिक्त निःसंशय हाच आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ते आल्यानंतर एलियाबाला पाहून शमुवेलला वाटले, “निश्चितच याहवेहचा अभिषिक्त येथे याहवेहसमोर उभा आहे.” Viz kapitola |