१ शमुवेल 16:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग यज्ञासाठी येण्याचे इशायास आमंत्रण कर, म्हणजे तुला काय करायचे ते मी सांगेन; मी तुला सांगेन त्याला तू माझ्यासाठी अभिषेक कर.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्या यज्ञास इशायला बोलाव. नंतर काय करायचे ते मी तुला कळवीन, आणि जो मी तुला सांगेन त्यास माझ्यासाठी अभिषेक कर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 इशायला यज्ञासाठी आमंत्रित कर आणि तू काय करावे ते मी तुला दाखवेन. ज्याला मी सूचित करेन त्याला तू माझ्यासाठी अभिषिक्त कर.” Viz kapitola |