१ शमुवेल 16:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 हे ऐकून शौलाने जासूद पाठवून इशायाला निरोप केला की, “तुझा पुत्र दावीद शेरडेमेंढरे राखत आहे त्याला माझ्याकडे पाठवून दे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मग शौलाने इशायजवळ दूत पाठवून म्हटले की, “तुझा पुत्र दावीद जो मेंढरे राखीत असतो, त्यास मजपाशी पाठवावे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तेव्हा शौलाने इशायाकडे निरोप पाठवून म्हटले, “तुझा पुत्र दावीद जो मेंढरे राखीत आहे त्याला माझ्याकडे पाठव.” Viz kapitola |