१ शमुवेल 14:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याच्या शस्त्रवाहकाने त्याला म्हटले, “आपल्या मनाला येईल ते सगळे करा, तेथे चला; आपल्या मर्जीप्रमाणे मी आपल्याबरोबर आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याचा शस्त्रवाहक त्यास म्हणाला, “जे तुझ्या मनात आहे ते सगळे कर. तू पुढे जा, पाहा तुझ्या आज्ञा पालन करण्यास मी तुझ्याबरोबर आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्याचा शस्त्रवाहक म्हणाला, “तुझ्या मनामध्ये जे आहे ते कर, पुढे जा; मी माझ्या पूर्ण मनाने व जिवाने तुझ्याबरोबर आहे.” Viz kapitola |