Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 14:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 शौलाला कोणी असे सांगितले की, “लोक रक्तासहित मांस खाऊन परमेश्वराचा अपराध करीत आहेत,” तेव्हा तो म्हणाला, “तुम्ही विश्वासघात केला आहे; एक मोठा दगड माझ्याकडे लवकर लोटून आणा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 तेव्हा कोणी शौलास सांगितले की, “पाहा लोक रक्तासह मांस खाऊन परमेश्वराच्या विरूद्ध पाप करत आहेत.” त्याने म्हटले, “तुम्ही अविश्वासूपणे कृत्ये करत आहात. मोठा दगड लोटून येथे माझ्याकडे आणा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 मग कोणी शौलाला सांगितले, “पाहा, रक्तासहित मांस खाऊन लोक याहवेहविरुद्ध पाप करीत आहेत.” “तुम्ही विश्वासघात केला आहे,” तो म्हणाला, “एक मोठा दगड इकडे लवकर लोटत आणा.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 14:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy