१ शमुवेल 13:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 कित्येक इब्री लोक यार्देन ओलांडून गाद व गिलाद ह्या प्रांतांत गेले, पण शौल गिलगालातच राहिला व सर्व लोक थरथरा कापत त्याच्या मागून गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 कित्येक इब्री यार्देनेच्या पलीकडे गाद व गिलाद या प्रांतात गेले. पण शौल गिलगालात तसाच राहिला आणि सर्व लोक त्याच्यामागे थरथर कापत गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 काही इब्री लोक तर यार्देनपासून गाद आणि गिलआदापलिकडे गेले. परंतु शौल गिलगालातच राहिला आणि जे लोक त्याच्याबरोबर होते ते भीतीने कंपित झाले होते. Viz kapitola |