१ शमुवेल 12:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर आता तुम्ही स्तब्ध उभे राहा म्हणजे तुम्ही व तुमचे वडील ह्यांच्या बाबतीत परमेश्वराने जी न्यायकृत्ये केली त्यांच्यासंबंधीचा वाद मी तुमच्याशी परमेश्वरासमोर चालवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तर आता, स्थिर उभे राहा, म्हणजे परमेश्वराने न्यायीपणाची जी सर्व कृत्ये तुम्हासाठी व तुमच्या वडिलांसाठी केली त्याविषयी मी परमेश्वरासमोर विनंती करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तर आता येथे उभे राहा, कारण याहवेहने तुमच्यासाठी आणि तुमच्या पूर्वजांसाठी केलेली सर्व नीतिमान कृत्ये त्याविषयी मी तुम्हाला याहवेहसमोर बोध करतो.” Viz kapitola |