१ शमुवेल 12:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 परमेश्वर आपल्या थोर नामास्तव आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, कारण परमेश्वराने कृपावंत होऊन तुम्हांला आपले प्रजाजन केले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कारण आपल्या महान नावाकरता, परमेश्वर आपल्या लोकांस नाकारणार नाही, कारण तुम्हास आपले स्वत:चे लोक असे करणे परमेश्वरास आनंददायी वाटले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आपल्या महान नामाकरिता याहवेह आपल्या लोकांचा धिक्कार करणार नाहीत, कारण तुम्हाला आपले स्वतःचे लोक बनविणे हे याहवेहला बरे वाटले. Viz kapitola |