१ शमुवेल 11:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 याबेशच्या वडील लोकांनी त्याला म्हटले, “आम्हांला सात दिवसांचा अवकाश द्या म्हणजे तेवढ्यात इस्राएल लोकांच्या सर्व प्रांतांत आम्ही जासूद पाठवू; आणि जर आमचा बचाव करण्यासाठी कोणी आला नाही तर मग आम्ही बाहेर निघून तुमच्याकडे येऊ.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा याबेशच्या वडिल जनांनी त्यास म्हटले, “आम्हांला सात दिवसाचा अवकाश दे, म्हणजे इस्राएलाच्या सर्व प्रातांत आम्ही दूत पाठवू. मग जर आम्हास सोडवायला कोणी येत नसला, तर आम्ही बाहेर तुझ्याकडे येऊ.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याबेशचे वडील त्याला म्हणाले, “आम्हाला सात दिवसांचा अवकाश दे म्हणजे आम्ही संपूर्ण इस्राएलमध्ये निरोप पाठवू; जर आमची सुटका करण्यासाठी कोणी आला नाही तर आम्ही तुला स्वाधीन होऊ.” Viz kapitola |