१ शमुवेल 10:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ही चिन्हे तुला प्राप्त झाली म्हणजे तुला जे कर्तव्य करणे प्राप्त होईल ते तू करावेस; कारण देव तुझ्याबरोबर आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आता, जेव्हा ही सर्व चिन्हे तुला प्राप्त होतील, तेव्हा असे होवो की, तुला प्रसंग मिळेल तसे तू कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ही चिन्हे पूर्ण होतील तेव्हा जे काही तुझ्या हाती येईल ते तू कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. Viz kapitola |