१ शमुवेल 10:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तेव्हा त्यांनी परमेश्वराला आणखी विचारले, “तो मनुष्य येथे आला आहे काय?” परमेश्वराने सांगितले, “पाहा, तो सामानसुमानात लपून राहिला आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मग त्यांनी परमेश्वरास आणखी विचारले की, “तो पुरुष इकडे फिरून येईल काय?” तेव्हा परमेश्वराने उत्तर दिले, “पाहा तो सामानामध्ये लपला आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हा त्यांनी याहवेहला विचारले, “तो मनुष्य येथे आला आहे काय?” आणि याहवेह म्हणाले, “होय, त्याने स्वतःला सामानामध्ये लपविले आहे.” Viz kapitola |