१ शमुवेल 1:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तिची सवत तिने कुढत राहावे म्हणून तिला सारखी चिडवीत असे, कारण परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परमेश्वराने तिची कुस बंद केल्यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची सवत तिला फारच चिडवत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 कारण याहवेहने हन्नाहचे उदर बंद केले होते, यामुळे तिची सवत तिला चिडवून त्रास देत असे. Viz kapitola |