१ शमुवेल 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 हन्नेला तो दुप्पट वाटा देई; कारण तिच्यावर त्याची प्रीती असे; परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा देत असे कारण हन्नेवर तो जास्त प्रीती करत असे, पण परमेश्वराने तिची कुस बंद केली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु हन्नेहला तो दुप्पट वाटा देई, कारण त्याची तिच्यावर प्रीती होती, आणि याहवेहने तिचे उदर बंद केले होते. Viz kapitola |