१ शमुवेल 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 एलकाना यज्ञ करी, तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रांना व कन्यांना वाटे देत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 यज्ञ करायचा दिवस आला म्हणजे एलकाना आपली पत्नी पनिन्ना हिला व तिची सर्व मुले तिच्या सर्व मुली यांना मांसाचे वाटे देत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 यज्ञ करण्यासाठी जेव्हा एलकानाहचा दिवस येत असे, तेव्हा तो आपली पत्नी पनिन्नाह आणि तिच्या सर्व मुलांना आणि मुलींना मांसाचा वाटा देत असे. Viz kapitola |