१ शमुवेल 1:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तसेच मीही ह्या बालकाला परमेश्वराच्या स्वाधीन केले आहे, तो परमेश्वराला आमरण दिला आहे.” तेव्हा एलकानाने तेथे परमेश्वराची आराधना केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मी तो परमेश्वरास दिला आहे; तो जगेल तोपर्यंत तो परमेश्वरास समर्पित केलेला आहे.” तेव्हा तेथे एलकाना व त्यांच्या कुटुंबाने परमेश्वराची उपासना केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तर मी आता त्याला याहवेहला समर्पित करीत आहे. त्याचे संपूर्ण जीवनभर तो याहवेहसाठी दिलेला आहे.” आणि त्याने तिथे याहवेहची उपासना केली. Viz kapitola |