१ राजे 5:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पण आता माझा देव परमेश्वर ह्याने मला चोहीकडे स्वास्थ्य दिले आहे; कोणी शत्रू अथवा अरिष्ट राहिले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु आता परमेश्वराने सर्व बाजूंनी माझ्या राज्याला शांतता दिली आहे. मला आता शत्रू किंवा अरिष्ट राहीले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु आता माझ्या याहवेह परमेश्वराने सर्व बाजूंनी मला स्वस्थता दिली आहे. कोणी शत्रू किंवा अरिष्ट नाही. Viz kapitola |