१ राजे 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 नाथानाचा पुत्र अजर्या कमावीसदारांवर (कारभारी) होता; नाथानाचा पुत्र जाबूद हा प्रधान व राजमित्र होता; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 नाथानचा पुत्र अजऱ्या हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रमुख होता, नाथानाचा पुत्र जाबूद याजक असून राजाचा सल्लागार होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 नाथानचा पुत्र अजर्याह, हा राज्याधिकार्यांचा मुख्य होता. नाथानचा पुत्र जाबूद, राजाचा याजक व सल्लागार होता; Viz kapitola |