१ राजे 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 शिशाचे पुत्र अलिहोरेफ व अहीया हे चिटणीस, अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट बखरनवीस (इतिहासलेखक); Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 शिशाचे पुत्र अलिहोरेफ आणि अहीया. न्यायालयातील घडामोडींची टिपणे ठेवणे हे त्यांचे काम होते. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा बखरकार होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 शिशाचे पुत्र एलिहोरेफ आणि अहीयाह सचिव; अहीलुदचा पुत्र यहोशाफाट, नोंदणी करणारा; Viz kapitola |