Online Bible

- Reklamy -




१ राजे 2:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 शिमी यरुशलेमेहून गथास गेला होता व आता परत आला आहे हे वर्तमान शलमोनाला सांगण्यात आले;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 शिमी यरूशलेमेहून गथला जाऊन आल्याचे कोणीतरी शलमोनाला सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 जेव्हा शलोमोनला सांगण्यात आले की शिमी यरुशलेमहून गथला गेला होता आणि परत आला आहे.

Viz kapitola kopírovat




१ राजे 2:41

Následuj nás:

Reklamy


Reklamy