१ राजे 2:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 “तो परमेश्वराच्या मंडपात पळून जाऊन वेदीजवळ आहे” हे वर्तमान शलमोन राजाला कळले तेव्हा त्याने यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला पाठवले, तो त्याला म्हणाला, “जा, त्याच्यावर हल्ला कर.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 “कोणीतरी यवाब हा परमेश्वराच्या मंडपात वेदीपाशी आहे” हे राजा शलमोनाला सांगितले. तेव्हा शलमोनाने यहोयादाचा पुत्र, बनाया यास पाठवले, तो त्यास म्हणाला, “जा, त्याच्यावर हल्ला कर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 शलोमोन राजाला सांगण्यात आले की योआब याहवेहच्या मंडपात पळून जाऊन वेदीच्या बाजूला आहे. तेव्हा शलोमोनने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला हुकूम दिला, “जा, त्याच्यावर वार कर.” Viz kapitola |