Online Bible

- Reklamy -




१ राजे 2:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आता मी तुझ्याजवळ एक विनंती करीत आहे, तू मला नाही म्हणू नकोस.” ती म्हणाली, “बोल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 आता माझे एक मागणे आहे. कृपाकरून नाही म्हणू नकोस” बथशेबाने “तुला काय हवे?” असे विचारले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तर आता मला तुमच्याकडे एक विनंती करावयाची आहे. मना करू नका.” ती म्हणाली, “बोल.”

Viz kapitola kopírovat




१ राजे 2:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy