1 योहान 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की, आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलांवर प्रीती करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की, आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आपण परमेश्वराच्या मुलांवर प्रीती करतो हे यावरून आपणास समजतेः परमेश्वरावर प्रीती करावी व त्यांच्या आज्ञांचे पालन करावे. Viz kapitola |