१ करिंथ 9:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मी माणसाच्या रिवाजाप्रमाणे ह्या गोष्टी सांगत आहे काय? नियमशास्त्रही हेच सांगत नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मी या गोष्टी लोकरीतीस अनुसरून सांगतो काय? नियमशास्त्र हेच सांगत नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 माणसाच्या रोजच्या व्यवहारातल्या उदाहरणांची मर्यादा घालून घेण्याची मला गरज नाही कारण नियमशास्त्रही हेच सांगत नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मी हे मानवी अधिकाराने म्हणतो काय? पण कायदाही तेच सांगतो की नाही? Viz kapitola |