१ करिंथ 9:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हांला ते मिळेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 शर्यतीत धावणारे सगळेच धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून असे धावा की, ते तुम्ही मिळवाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण पारितोषिक एकालाच मिळते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तर मग असे धावा की, तुम्हांला ते मिळेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 शर्यतीत प्रत्येकजण धावतो, परंतु फक्त एकाच व्यक्तीला बक्षीस मिळते हे तुम्हाला माहीत नाही का? अशा रीतीने धावा की ते बक्षीस तुम्हाला मिळेल. Viz kapitola |