१ करिंथ 9:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मी सर्वकाही सुवार्तेकरता करतो, अशासाठी की, मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आणि मी हे सर्वकाही शुभवर्तमानाकरीता करतो, म्हणजे मीही तिच्यात सहभागी व्हावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 मी शुभवर्तमानामुळे मिळणाऱ्या आशीर्वादात सहभागीदार व्हावे म्हणून, मी सर्व काही शुभवर्तमानाकरिता करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मी हे सर्व शुभवार्तेसाठी करतो यासाठी की मिळणार्या आशीर्वादात मलाही वाटेकरी होता यावे. Viz kapitola |