१ करिंथ 9:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तर मग माझे वेतन काय? ते हेच की, मी [ख्रिस्ताची] सुवार्ता फुकट सांगावी, अशा हेतूने की, मी सुवार्तेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे बजावू नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तर मग माझे वेतन काय? एवढेच की, मी शुभवर्तमान सांगताना, ते फुकट सांगावे आणि शुभवर्तमानाविषयीच्या माझ्या अधिकाराचा मी दुरुपयोग करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 तर मग माझे पारितोषिक काय? माझे पारितोषिक ते हेच की, शुभवर्तमान विनामूल्य सांगण्याची जी संधी मला मिळाली आहे, ती पार पाडताना मला जे काम करावे लागते त्याबाबतच्या माझ्या हक्कांचा मी दावा करत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 माझा मोबदला काय आहे? तो हा की: शुभवार्तेचा प्रचार करताना तो मोफत करावा आणि शुभवार्तेचा प्रचारक म्हणून आपला अधिकार पूर्णपणे गाजवू नये. Viz kapitola |