Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 9:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्याचप्रमाणे प्रभूने नेमले आहे की, जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 प्रभूने त्याचप्रमाणे आज्ञा दिली आहे की, जे शुभवर्तमानाची घोषणा करतात त्यांचा शुभवर्तमानावर निर्वाह व्हावा,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 त्याचप्रमाणे प्रभूची योजना आहे की, जे शुभवर्तमान सांगतात त्यांनी शुभवर्तमानावर आपली उपजीविका करावी.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 याचप्रमाणे, प्रभूने आज्ञा दिली आहे की जे शुभवार्तेचा प्रचार करतात त्यांचे पोषण शुभवार्तेद्वारे झाले पाहिजे.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 9:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy