१ करिंथ 9:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मंदिरात सेवा करणारे मंदिरातले उत्पन्न खातात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 जे निवास्थानाचा भवनातील पवित्र वस्तूंची सेवा करतात ते भवनातील अन्न खातात आणि जे वेदीपुढे उभे राहतात ते वेदीचे भागीदार होतात, हे तुम्ही जाणत नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 मंदिरात सेवा करणारे मंदिरातल्या उत्पन्नावर आपली उपजीविका चालवतात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जे मंदिरात सेवा करणारे आहेत त्यांना मंदिरातून अन्न मिळते आणि वेदीवर सेवा करणारे, वेदीवर अर्पण केलेल्या अर्पणाचा वाटा घेतात हे तुम्हाला माहीत नाही काय? Viz kapitola |