१ करिंथ 8:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण ज्यांना देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असले, आणि अशी बरीच “दैवते” व बरेच “प्रभू” आहेतच, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर देव म्हणलेले पुष्कळ असले, कारण तसे पुष्कळ दैवत आणि पुष्कळ प्रभू असतील, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ज्यांना देव म्हणून मानतात अशी स्वर्गात किंवा पृथ्वीवर बरीच दैवते व बरेच प्रभू असतील, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कारण स्वर्गात आणि पृथ्वीवरही जरी तथाकथित परमेश्वर आणि अनेक “देवता” आणि अनेक “प्रभू” आहेत, Viz kapitola |