१ करिंथ 7:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तथापि जर त्यांना संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे, कारण वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तथापि जर त्यास संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे; कारण वासनेनी जळण्यापेक्षा लग्न करणे बरे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 तथापि जर तुम्हांला संयम बाळगता येत नसेल, तर तुम्ही लग्न केलेले बरे. कामवासनेने जळत राहण्यापेक्षा लग्न करणे चांगले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 पण तुम्हाला संयम राखता येत नसेल, तर विवाह केलेला बरा. वासनेने जळण्यापेक्षा विवाह करणे उत्तम. Viz kapitola |