१ करिंथ 7:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तरी मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर सवलत म्हणून सांगतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पण मी हे संमती म्हणून सांगतो, आज्ञा म्हणून नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर एक सवलत म्हणून सांगतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी हे आज्ञारूपाने म्हणत नाही परंतु अनुमती म्हणून सांगतो. Viz kapitola |