१ करिंथ 7:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टींविषयी चिंता करतो. येणेकरून त्याचे मन द्विधा झालेले असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 पण जो विवाहित आहे तो जगातल्या गोष्टींची, म्हणजे पत्नीला कसे संतुष्ट करावे याची काळजी करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतुष्ट करावे, अशा भौतिक गोष्टींची चिंता करतो. ह्यामुळे त्याचे मन द्विधा झालेले असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तरी विवाहित पुरुष जगातील गोष्टींचा आणि आपल्या पत्नीला आनंदी कसे ठेवता येईल, याचा विचार करतो. Viz kapitola |