१ करिंथ 7:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 आणि जे ह्या जगाचा उपयोग करतात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करत नसल्यासारखे असावे; कारण ह्या जगाचे बाह्य स्वरूप लयास जात आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 जे या जगाचा उपयोग करतात त्यांनी दुरुपयोग न करणारे व्हावे; कारण या जगाचे स्वरूप लयास जात आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 आणि जे ह्या जगाचा उपयोग करतात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे राहावे कारण ह्या जगाचे बाह्यस्वरूप लयास जात आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 जे ऐहिक गोष्टींचा उपभोग घेतात, त्यांनी त्यातच गर्क होऊन जाऊ नये, कारण सध्याचे जग लयाला जात आहे. Viz kapitola |