१ करिंथ 7:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 बंधुजनहो, मी हेच म्हणतो की, काळाचा संक्षेप करण्यात आला आहे, ह्यासाठी की, ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे असावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 पण बंधूंनो मी हे सांगतो की, हा काळ थोडका आहे. आता, ज्यांना स्त्रिया आहेत त्यांना स्त्रिया नसल्यासारखे त्यांनी जगावे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 बंधुजनहो, मला हेच सांगायचे आहे की, नेमलेला काळ कमी करण्यात आला आहे म्हणून ह्यापुढे ज्याला पत्नी आहे, त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे राहावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 बंधू व भगिनींनो, वेळ थोडा आहे. यापुढे ज्यांना पत्नी आहे त्यांनी आपल्याला पत्नी नाही अशाप्रकारे राहावे. Viz kapitola |