१ करिंथ 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मी शरीराने गैरहजर असलो तरी आत्म्याने हजर आहे आणि हजर असल्यासारखा मी तर निर्णय करून चुकलो आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण जरी मी शरीराने तुमच्यात नसलो तरी आत्म्याने हजर आहे आणि हजर असल्याप्रमाणे त्याचा मी अगोदरच न्याय केलेला आहे, ज्याने हे अयोग्य कृत्य केले आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 मी शरीराने गैरहजर असलो, तरी आत्म्याने हजर आहे आणि मी तर हजर असल्याप्रमाणे निर्णय करून चुकलो आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मी शरीराने अनुपस्थित असलो तरी आत्म्याने उपस्थित आहे आणि उपस्थित असल्यासारखा मी प्रभू येशूंच्या नावाने जो हे कृत्य करीत आहे त्याचा न्याय करून चुकलो आहे. Viz kapitola |