१ करिंथ 4:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 या दृष्टीकोणातून हे गरजेचे आहे की जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 कारभारी म्हटला की, तो विश्वासू असला पाहिजे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आता ज्यांना कारभार सोपवून दिला आहे, त्यांनी स्वतःला विश्वासू असे प्रमाणित करावे. Viz kapitola |