१ करिंथ 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत; तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण अपुल्लोस आणि मी देवाच्या सेवाकार्यात सहकर्मी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 आम्ही देवाचे सहकारी आहोत, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 आम्ही परमेश्वराच्या सेवेतील सहकारी आहोत. तुम्ही परमेश्वराचे शेत आहात, परमेश्वराची इमारत आहात. Viz kapitola |