Online Bible

- Reklamy -




१ करिंथ 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मी तुम्हांला दूध पाजले, जड अन्न दिले नाही; कारण त्या वेळेस तुम्हांला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी तुम्हास पिण्यासाठी दूध दिले, जड अन्न दिले नाही कारण तुम्ही जड अन्न खाऊ शकत नव्हता व आतासुद्धा तुम्ही खाऊ शकत नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 मी तुम्हांला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्या वेळेस तुम्ही त्यासाठी तयार नव्हता आणि अजूनही नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मी तुम्हाला दूध दिले, जड अन्न दिले नाही, कारण तुम्ही त्यासाठी तयार नव्हता आणि निश्चित त्यासाठी तुम्ही अजूनही तयार नाही.

Viz kapitola kopírovat




१ करिंथ 3:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy