१ करिंथ 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हांला ठाऊक नाही काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तुम्ही देवाचे निवासस्थान आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये निवास करतो हे तुम्हास माहीत नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वसती करतो, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तुम्ही स्वतः परमेश्वराचे मंदिर आहात आणि परमेश्वराचा आत्मा तुम्हामध्ये वस्ती करतो हे तुम्हाला माहीत नाही का? Viz kapitola |